membrane pump-A biochemical mechanism that maintains the ionic concentrations across a living sodium pump.

पटल पंप-सजीव पटलाच्या दोन्ही बाजूंवरील आयनी संहती टिकवून ठेवणारी जीवरासायनिक यंत्रणा. उदा. सोडिअम पंप.