maintenance dose-A dose given to maintain the therapeutic concentration already achieved.

परिरक्षक मात्रा-यापूर्वीच साध्य झालेली उपचारकारी संहति टिकवून ठेवण्यासाठी दिलेली मात्रा.