long acting dosage form-These are the products intended to provide for extended action of drug from a single dose of administration.

दीर्घ प्रभावी मात्रारूप-औषधाची एकच मात्रा दिली असता त्यातून औषधाची दीर्घकालीन क्रिया होऊ शकेल असे मात्रारूप.