jelly-A class of gels in which the structurally coherent matrix contains a high portion of liquid usually water.

जेली-जेलीचा एक असा वर्ग की ज्यामध्ये सरंचनात्मकदृष्ट्या संसंजी आधारकात द्रवाचे (साधारणपणे पाण्याचे) प्रमाण बरेच अधिक असते.