infusion-A dilute extract of vegetable drug obtained by macerating it with water (usually boiling) and straining the liquid without pressing the residue.

फाण्ट-बहुधा उकळत्या पाण्याबरोबर मृदुल केल्यावर अवशिष्ट पदार्थावर दाब न देता गाळून मिळालेला औषधी वनस्पतींचा विरल अर्क.