gold number-Weight in mg. of dry protective colloid which must be added to 10 ml. of red gold sol to prevent precipitation by addition of 1 ml. 10 % NaCl solution.

सुवर्णांक-१० मिलिलिटर लाल सुवर्ण सोलमध्ये, १ मिलि १० टक्के सोडियम क्लोराइड घातल्यानंतर होणाऱ्या अवक्षेपणाला प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक असलेल्या शुष्क सरंक्षक कलिलाचे मि. ग्रॅ. मध्ये वजन.