formulary-A book containing composition methods of preparation, uses, etc. of important formulation in current use.
सूत्रसंचय, योगसंहिता-सूत्रांचे पुस्तक, सूत्रपुस्तक; महत्त्वाच्या प्रचलित मात्रारूपांचे घटक तयार करण्याची पद्धती, उपयोग, इ. माहिती असलेला ग्रंथ.