Feed-back system-A process whereby a part of the output is returned to the input of the system. It may be positive or negative depending on whether the phase of the feedback signal is in phase or out of phase with the input signal.

पश्चप्रदाय संस्था-उद्विष्टीचा काही भाग पद्धतीच्या निविष्टीकडे परत ज्यामुळे जातो अशी प्रक्रिया. पश्चप्रदाय संकेताची प्रावस्था निविष्टि-संकेताच्या प्रावस्थेशी जुळणारी आहे की जुळणारी नाही त्यानुसार ती धन किंवा ऋण असू शकते.