eutectic mixture-Melting point of two substances are lowered by mixing them together in fixed proportion. Minimum melting point obtained is eutectic point and mixture is eutectic mixture.

सुद्रवी मिश्रण-दोन पदार्थाचे नियत प्रमाणात मिश्रण करून त्यांचा वितळण बिंदु खाली आणला जातो. या किमान वितळण बिंदूला सुद्रवण बिंदु व मिश्रणाला सुद्रवी मिश्रण असे म्हणतात.