enzyme induction-Increase in the activity of microsomal and other enzymes by certain chemicals.

विकर प्रेरण-विशिष्ट रासायनिक पदार्थांमुळे सूक्ष्म-कणिकांमध्ये आणि अन्य विकरांच्या कार्यामध्ये वृद्धी होणे.