cold cream-Semi-solid emulsions of water in oil types for application to the skin for emollient protective or other surface effect.

शीत उपलेप-मृदूकारी, संरक्षी किंवा इतर पृष्ठीय परिणाम साधण्यासाठी तैलांतर्गत जल पद्धतीची अर्ध-घन पायसे.