chemotherapeutic index-Ratio of maximum tolerated does to the minimum therapeutic dose. (Ehrlich)

रसायनी चिकित्सा निर्देशांक-सहन केली जाणारी कमाल मात्रा व उपचारासाठी किमान आवश्यक असलेली मात्रा यांचे गुणोत्तर.