calandria-A system of tubes used for increasing the heating surface and forming a part of vacuum evaporator.

नलिका-संकुल-तपन पृष्ठभाग वाढविण्यासाठी वापरलेली आणि निर्वात बाष्पकाचा भाग असणारी नलिकांची रचना.