buffer capacity = buffer efficiency-Amount of strong acid or strong alkali required to change the pH of solution by a unit.

उभयरोधी क्षमता, बफर क्षमता-द्रावणाचे pH मूल्य एका एककाने, बदलण्यासाठी आवश्यक असणारे प्रबल आम्ल किंवा प्रभावी अल्कलीचे प्रमाण.