Brownian movement = Brownian motion-Random movement of particles 5 micron or less (in size) due to bombardment of the molecules of dispersion medium.
ब्राउनी हालचाल, ब्राउनी गति-अपस्करण माध्यमाच्या रेणूंच्या माऱ्यांमुळे ५ मायक्रॉन किंवा त्यापेक्षा कमी आकाराच्या कणांची यादृच्छिक हालचाल.