bougie-1 A form of medication for insertion into the urethra or other body cavity. 2 Instrument for exploring and dilating canal especially the male urethra.

शलाका, बूजी-१ मूत्रमार्ग किंवा शरीरांच्या इतर गुहिकेमध्ये निवेशनासाठी औषधोपचाराचा एक प्रकार, २ नलिकेच्या विशेषतः पुरुष मूत्रोत्सर्गीकेच्या समन्वेषणासाठी व विस्फारणासाठी साधन.