body fluid compartments-It includes the plasma interstitial fluid, transcellular fluid and cellular fluid.

शरीर द्रव कक्ष, कायिक द्रव कक्ष-यामध्ये रक्तद्रव, अंतरालीय द्रव, पारपेशिक द्रव आणि पेशी द्रव यांचा समावेश होतो.