bioassay-Determination or estimation of the amount of biological activity in a unit or quantity of the material.

जैव आमापन, जैव निकषमूल्यन-पदार्थाच्या एकक प्रमाणातील जैविक क्रियेचे प्रमाण निर्धारित करणे किंवा अंदाजित करणे.