balsam-These are resinous substances obtained from plants and containing benzoic or cinnamic acids or their esters.

बालसम (सुगंधी वृक्षनिर्यास)-वनस्पतींपासून मिळवलेले राळयुक्त पदार्थ त्यामध्ये बेन्झॉइक किंवा सिनॅमिक आम्ले किंवा त्यांची एस्टरे असतात.