aversion therapy-Method of treating addiction by producing aversion for the drug.

विमुखता उपचार, अपवर्जन उपचार-व्यसनकारी औषधाविषयी तिटकारा निर्माण करून व्यसनमुक्ती साधण्याची उपचारपध्दती.