aquametry-Determination of the water of crystallisation or moisture content in a chemical by using a titrimetric method.

जलमिति-अनुमापनाद्वारे एखाद्या रासायनिक पदार्थातील स्फटिकजल किंवा आद्रेतेचे प्रमाण निश्चित करणे.