actuality

n. १ (on the scene report) वास्तविकता (स्त्री.) (घटनास्थल वृत्त) (also sound cut or sound bite) Broad. Journ. 2 वास्तव ध्वनि (पु.) (वृत्तातील निवेदनाचा किंवा मुलाखतीचा प्रसारित केला जाणारा अंश)

ad lib

१ उपरे भाष्य, पदरचा मजकूर २ Broad. Journ. उत्स्फूर्त संवाद (दृश्याचे चित्रीकरण चालू असताना अभिनेत्याने पटकथेतील ओळी किंवा वाक्ये सुधारून घेणे किंवा त्यात पदरचा मजकूर टाकणे.)