Distributable
वितरणयोग्य
Distress-warrant (कर, भाटक वगैरेंच्या वसुलीसाठी मालावर)
अटकावणी अधिपत्र
Distressing
क्लेशकारक
Distressed
आपद्ग्रस्त
Distress, Sadden
दुःखी करणे
Distress, Pain
क्लेश
Distress (माल वगैरे)
अटकावणी लावणे
Distrainment
अटकावणे
Distrainable
अटकावून ठेवण्याजोगा

