Obedient
आज्ञाधारक
आज्ञाधारक
स्थूलता (स्त्री.)
१ आज्ञा पाळणे २ पालन करणे
प्रासंगिक अधिवचन (न.)
१ गृह्यसंस्कार (पु.) २ मृत्युलेख (पु.)
मृत्युवार्ता (स्त्री.)
आक्षेप घेणे, हरकत घेणे, n. १ वस्तु (स्त्री.), पदार्थ (पु.) २ विषय (पु.), उद्दिष्ट (न.) cf. Goal. ४ Gram. कर्म (न.)
आक्षेप (पु.), हरकत (स्त्री.)
आक्षेपार्ह
आक्षेप विवरणपत्र (न.)
१ वस्तुनिष्ठ २ Gram.कर्मवाच्य, न.समुद्दिष्ट (न.) cf.Goal
आक्षेपक (सा.)
उद्दिष्टे व कारणे
१ आहुति (स्त्री.), हव्य (न.) २ Law पिंडदान (न.) ३ अर्ध्य (न.)
(chiefly in pa p ) बांधून घेणे
१ Law (a moral or legal bond, tie or binding power) बंधन (न.) २ (favour or debt of gratitude) उपकार (पु.)
१ आवश्यक २ बंधनकारक
आवश्यक परीक्षा (स्त्री.)
१ उपकृत करणे २ बंधनकारक ठरवणे, बंधनकारक असणे ३(to constrain by physical, moral or legal force) भाग पाडणे, करवयास लावणे
उपकृत, आभारी
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725