Monopolise
एकधिकार स्थापणे, मक्तेदारी मिळवणे
एकधिकार स्थापणे, मक्तेदारी मिळवणे
एकधिकारी (सा.), मक्तेवाला (पु.), मक्तेदार (पु.)
एकधिकृत, मक्तेदारी संबंधी
एकाधिकार (पु.), मक्तेदारी (स्त्री.)
एकावयवी
एकावयवी शब्द (पु.)
Monotonical = Monotonous १ एकच, एक २ कंटाळवणा ३ एकसुरी, एकाच सुरातला
१ एकाच सुरात, एक सुराने २ कंटाळवाणेपणाने
१ एकसूरता (स्त्री.), तोचतोपणा (पु.) २ कंटाळवाणेपणा (पु.)
१ एकमुद्राक्षर (न.) २ एकमुद्राक्षरमुद्रण यंत्र (न.)
१ पावसाळा (पु.) २ मोसमीवारा (पु.)
१ राक्षस (पु.) २ (an animal or plant departing greatly in form or structure from the usual tyep) घोररुप (न.), भयंकर विरुप प्राणी (पु.), भयंकर विरुप वनस्पति (स्त्री.)
१ राक्षसीपणा (पु.) २ (an abnormally formed animal plant or object) कुरुप (पु.)
१ राक्षसी, अक्राळविक्राळ २ जगड्व्याळ, प्रचंड
माँटेसरी प्रशिक्षण शाळा (स्त्री.)
महिना (पु.), मास (पु.)
मासिक (न.) cf. Periodical adj. १ मासिक, महिन्याचा २ (used in comb.)-माही (as in:eight monthly आठमाही), adv. (once a month in every month) दरमहा
१ (anything thatpreserves the memory of a person or an event) स्मारक (न.), स्मारकशिल्प २ (any structure considerd as an obect of beauty or of interest as a relic of the past) स्मारकशिल्प (न.), प्राचीनशिल्प (न.)
१ भव्य, चिरस्थायी २ स्मारकरुप
१ वृत्ति (स्त्री.), मनोवृत्ति (स्त्री.) २ लहर (स्त्री.) ३ Gram.अर्थ (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725