Miscarry
१ भलतीकडे जाणे २ अपयश येणे ३ गर्भस्त्राव होणे
१ भलतीकडे जाणे २ अपयश येणे ३ गर्भस्त्राव होणे
वंशसंकर (पु.)
१ संकीर्ण २ किरकोळ
१ (miscellanous collection) संकीर्ण संग्रह (पु.) २ (a collection of writings on different subjects) संकीर्ण लेखसंग्रह (पु.)
दुर्दैव (न.)
१ Law अपकृत्य (न.), cf. Damage२ अपाय (पु.) ३ खोडी (स्त्री.)
खोड्या काढणारा (पु.)
खोडसाळ मनुष्य (पु.)
खोडसाळ
खोडसाळपणाने
चुकीची कल्पना (स्त्री.)
गैरवर्तणूक करणे n. गैरवर्तणूक
विपरीत अर्थ होण्यासारखा
विपरीत अर्थ लावणे, विपरीत अन्वयार्थ लावणे
दुर्जन (सा.)
दुष्कृति (स्त्री.)
१ Law (minor crime) उपअपराध (पु.) cf. Crime २ क्षुल्लक अपराध (पु.) ३ दुर्वर्तन (न.)
चुकीचे मार्गदर्शन करणे
१ अपनिदेशन (न.) २ चुकीचे मार्गदर्शन (न.)
१ कंजूष (सा.), कृपण (सा.) २ (a well-boring instrument) भूछिद्रक (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725