Medicinal
औषधीय, औषधी
औषधीय, औषधी
१ (any substance or preparation) औषध (न.) २ (medical science) वैद्यक (न.) ३ (the art or science of prevention and cure of disease) औषधवैद्यक (न.), औषधवैद्यकशास्त्र (न.)
औषधपेटी (स्त्री.), औषधिका (स्त्री.)
न्यायवैद्यकीय
मध्ययुगीन
साधारण, सामान्य प्रतीचा, सुमार
१ (to contemplate) ध्यान करणे २ (to dwell in thought) चिंतन करणे
१ ध्यान (न.) २ चिंतन (न.)
१ ध्यानशील २ चिंतनशील
माध्यम (न.), adj. १ मध्यम २ मध्यम प्रतीचा
विनिमय माध्यम (न.)
शिक्षणाचे माध्यम (न.)
मध्यम प्रतीचा तांदूळ (पु.)
मध्यमलहरी-
दीन, बापुडवाणा
१ (to find to come into contact) मिळणे, भेटणे २ (to confront or encounter) सामना देणे ३ (to come together for a common purpose) एकत्र येणे ४ भागवणे (as in:to meet the expenditure खर्च भागवणे), n. १ सामने (पु.अ.व) २ (of races) शर्यती (स्त्री, अ.व) ३ मेळावा (पु.), adj. योग्य, उचित
१ भेटणे (न.), भेट (स्त्री.) २ सभा (स्त्री.) ३ बैठक (स्त्री.)
वार्षिक साधारण सभा
निकडीची सभा
जादा सर्वसाधारण सभा
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725