Luminosity
दीप्ति (स्त्री.)
दीप्ति (स्त्री.)
१ (giving light) दीप्तिमय २ (shining, bright) दैदीप्यमान
१ गोळा (पु.) २ पुंज (पु.) ३ पिंड (पु.)
ठोक रक्कम (स्त्री.)
वेड (न.)
चांद्र, चंद्र-, चंद्रासंबंधी
चांद्र दिन (पु.)
चंद्रग्रहण (न.)
चांद्रमास (पु.)
चांद्रवर्ष (न.)
वेडा, n. वेडा (पु.)
Luncheon n. माध्यन्ह भोजन (न.)
भोजन वेळ (न.)
फुफ्फुस (न.)
१ (sudden lean to one side)गोता (पु.) २ अवसानघात (पु.)
लालूच (स्त्री.), v.t. लालूच दाखवणे
१ पिंगट २ मलिन ३ भयानक
दडणे, दबा धरणे
प्रच्छन्न गृह अपप्रवेश (पु.)
१ रसाळ २ अतिगोड ३ रसरशीत
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725