Locus
१ निश्चित स्थान (न.), निश्चित स्थिती (स्त्री.) २ Math. पथ (पु.), निबिंस (निबद्ध बिंदु सट) (पु.)
१ निश्चित स्थान (न.), निश्चित स्थिती (स्त्री.) २ Math. पथ (पु.), निबिंस (निबद्ध बिंदु सट) (पु.)
१ (place of standing)सामाजिक स्थान (न.) २ वैध स्थिती (स्त्री.)
टोळ (पु.)
भाषणपद्धती (स्त्री.)
धातुकशीर (स्त्री.)
१ निवास करणे २ (as a complaint, suit, etc.) दाखल करणे, n.निवास (पु.)
निवासी (सा.)
१ निवास (पु.), cf. Flat २ बि-हाड (न.)
निवासगृह (न.)
माळा (पु.)
१ उंच, उच्च २ उदात्त
१ ओंडका (पु.) २ (the record of the rate of a ship's speed of her daily progress) नौका रोजनामा (पु.)
१ रोजवही (स्त्री.) २ (the record of daily progress of a ship) नौका रोजनामा (पु.)
१ (a blockhead) मठ्ठ (सा.) २ Zool. (a very large turtle) मोठे कासव (न.) (to be at loggerheads मध्ये कलह असणे)
तर्कशास्त्र (न.)
तर्कसंगत, तर्कशुद्ध
तर्कशास्त्रानुसार
१ तार्किक (सा.) २ तर्कशास्त्रज्ञ (सा.)
सेनास्थापन तंत्र (न.)
शब्दसंक्षेपचिन्ह (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725