Leucoderma
श्वेतकुष्ठ (न.)
श्वेतकुष्ठ (न.)
Leucaemia
पूरतट (पु.)
१ पातळी (स्त्री.) २ Lit.&Fig.पातळी (स्त्री.), स्तर (पु.), adj. १ (even, flat) सपा २ (of the same height) सारख्या उंचीचा ३ (well balanced, even, just, impartial) समतोल, v.t. १ सारखा करणे २ सपाट करणे, समतल करणे ३ (to overthrow) जमीनदोस्त करणे ४ रोखणे (to level a charge दोषारोप करणे)
रेल्वे ओलांडणी (स्त्री.)
समतलन (न.)
समतलन उपकरण (न.)
समतलन दंड (पु.)
सारखेपणा (पु.), सपाटी (स्त्री.)
प्रशासन स्तर (पु.)
पोषण स्तर (पु.)
तरफ लावणे, n.तरफ (स्त्री.)
(तरफेमुळे झालेला) यांत्रिक लाभ (पु.)
१ करयोग्य २ वसुलीयोग्य
१ (कर) आकारलेला, (दंड) बसवलेला २ (कर) वसुल केलेला, (दंड) वसुल केलेला
थिल्लरपणा (पु.)
१ (to impose)(दंड, कर इत्यादि) बसवणे २ (to raise, collect as, contribution, taxes, etc.)(पट्टी, कर इत्यादी) वसुल करणे, n.वसुली (स्त्री.) cf.Duty
१ कर बसवणे २ करवसुली करणे
वसूल करणे (पु.)
स्वैराचारी
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725