Flood relief
पूरपीडा निवारण (न.)
पूरपीडा निवारण (न.)
१ मजला (पु.) २ फरशी (स्त्री.) ३ तळजमीन (स्त्री.), जमीन (स्त्री.)
सदन पक्षनेता (पु.)
किमान किंमत (स्त्री.)
१ वनस्पतिजात (न.), वनस्पती (स्त्री.अ.व.) २ Biol. वनस्पतिसमूह (पु.)
पुष्पीय, पुष्पासंबंधी
(cultivation of flowers) पुष्पसंवर्धन (न.)
पुष्पसंवर्धनवेत्ता (पु.)
नौसमूह (पु.)
नाविकगण (पु.)
(wreckage of a ship or its cargo found floating on the sea) नौभंगावशेष (पु.अ.व.)
१ भरभराट होणे, भरभराटीस येणे २ उद्यास येणे
१ समृद्ध, भरभराटणारा २ टवटवीत, तरतरीत
पिठाची गिरणी (स्त्री.)
उडवून लावणे
१ वाहणे २ ओघ वाहणे ३ प्रवाहित होणे, उगम पावणे, n. १ ओघ (पु.) २ प्रवाह (पु.) ३ (the setting in of the ride) भरती (स्त्री.)
१ फुलणे (न.), विकसणे (न.) २ बहर (पु.) ३ Bot. पुष्पण (न.), फुले येणे (न.), adj. १ विकासशील २ पुष्पीत होणारा
१ चढउतार होणे, कमीजास्त होणे २ अस्थिर असणे, दोलायमान होणे
१ चढउतार होणारा, कमीजास्त होणारा, चढउतारी २ अस्थिर, दोलायमान
चढउतारी किंमत (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725