Export permit
निर्यात परवाना (पु.)
निर्यात परवाना (पु.)
१ निर्यात किंमत (स्त्री.) २ निर्यातमूल्य (न.)
निर्यात वाटा (पु.)
निर्यात कर (पु.)
१ उघडा टाकणे, उघड्यावर टाकणे २ (to make known as a plan or a secret or to disclose faults or crime of a person)उघडकीस आणणे, प्रकाशात आणणे ३ (to display or exhibit) प्रदर्शित करणे ४ (to put up for sale) विक्रिसाठी मांडणे ५ (to submit to an influence as of light weather)(प्रकाशात, हवेत) ठेवणे
१ उघडकीस आणणे (न.), प्रकाशात आणणे (न.) २ स्पष्ट करुन सांगणे (न.), विवृत्ति (स्त्री.) ३ प्रदर्शन (न.)
कार्योत्तर
कार्योत्तर विधि (पु.), कार्योत्तर कायदा (पु.)
कार्योत्तर मंजुरी (स्त्री.)
आवर्जून प्रतिपादणे
आवर्जून प्रतिपादन (न.)
१ अनावृत्ति (स्त्री.), उघडा करणे (न.) २ प्रकाशात आणणे (न.) ३ Photog: प्रकाशात ठेवणे (न.), उद्भासन (न.)
प्रतिपादन करणे
प्रतिपादक (सा.)
१ व्यक्त करणे २ दर्शवणे, adj. १ सुव्यक्त २ स्पष्ट ३ असंदिग्ध, निःसंदिग्ध, adv. जलद, शीघ्र, द्रुत
शीघ्र डाक (स्त्री.)
अभिव्यक्त, व्यक्त
द्रुत महामार्ग (पु.)
१ शब्दप्रयोग (पु.), वाक्यप्रयोग (पु.) २ अभिव्यक्ती (स्त्री.) ३ (चेह-यावरील) भाव (पु.) ४ Math.पदावली (स्त्री.)
१ अर्थवाहक २ (vividly representing) अभिव्यंजक ३ (significant) अर्थपूर्ण ४ भावदर्शी
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725