Contemprously
१ अवमानाने २ तुच्छतेने
१ अवमानाने २ तुच्छतेने
१ (assert, argue)म्हणणे असणे २ झगडणे
१ आशय (पु.) २ संतोष (पु.), समाधान (न.), adj संतुष्ट
संतुष्ट, समाधानी
समाधानपूर्वक
१ Law (point maintained in an argument) म्हणणे (न.) २ विवाद (पु.) ३ तंटा (पु.)
१ तंटेखोर २ Law विवादित
विवादित वाद (पु.)
१ समाधान (न.) २ संतृप्ति (स्त्री.)
१ आतील वस्तू (स्त्री.अ.व.), आतील बाबी (स्त्री.अ.व.), आतील द्रव्य (न.) २ (as of a book) अनुक्रमणिका (स्त्री.) ३ मजकूर (पु.)
समसीम, समान सीमा असणारा
१ चढाओढ करणे २ (as an election etc.) लढवणे ३ (to call in question or make the subject of dispute) हरकत घेणे, १चढाओढ (स्त्री.) २लढत (स्त्री.)
संदर्भ (पु.)
लगतचा
इंद्रियनिग्रह (पु.)
खंड (पु.), adj इंद्रियनिग्रही
१ खंडाविषयी २ युरोपीय
आकस्मित खर्च (पु.)
१ आकस्मिकता (स्त्री.) २ Fiance आकस्मित खर्च (पु.) ३ (a possible future event) प्रसंग (पु.)
आकस्मिकता निधि (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725