Conscept
१ (a general notion) कल्पना (स्त्री.) २ (a thing conceived) संकल्पना (स्त्री.) cf. Idea
१ (a general notion) कल्पना (स्त्री.) २ (a thing conceived) संकल्पना (स्त्री.) cf. Idea
विधि कल्पना
नैतिक कल्पना
१ कल्पना (स्त्री.) cf. Idea २ गर्भधारणा (स्त्री.)
कल्पनात्मक
१ संबंध (पु.) २ (a business establishment) संस्था (स्त्री.) ३ चिंता (स्त्री.), v.t. १ संबंध असणे २ चिंता वाटणे
१ संबंधित २ चिंतायुक्त, सचिंत
१ एकविचार (पु.) २ (a set of instruments of the same kind) समवाद्य समूह (पु.) ३ (a musical performance by several voices or instruments or both) सहसंगीत (न.), जलसा (पु.)
एकविचाराने केलेला
सवलत (स्त्री.) cf. Brokerage
सवलतीचा
सवलतीचा दर (पु.)
सवलती तिकिट (न.)
समेट करणे
समेट (पु.)
समेट मंडळ (न.)
समेटकर्ता (पु.)
समेटाचा
समेटाचे धोरण (न.)
संक्षिप्त
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725