Charterparty
नौभाटक लेख (पु.)
नौभाटक लेख (पु.)
१ पाठलाग करणे २ शिकार करणे ३ जडावकाम करणे, मीनाकाम करणे, n. १ पाठलाग (पु.) २ शिकार (स्त्री.) ३ Print चौकट (स्त्री.)
१ पाठलाग करणारा (पु.) २ (in the Rehabiliation Deptt.)अन्वेषक (सा.) ३ जडावकार (पु.), मीनागार (पु.), ४ Mech.कोरणी (स्त्री.)
न्याधार (पु.), साटा (पु.)
१ सच्छील २ शुद्ध
१ सुधारणे, cf. Punish २ शुद्ध करणे
(to inflict punishment upon for purpose of correction)शासन करणे cf.Punish
शासन (न.)
१ सच्छीलता (स्त्री.) २ पातिव्रत्य (न.)
गप्पागोष्टी करणे
जंगम मत्ता (स्त्री.) cf.Estate
शोफर (न.)
स्वस्त, सवंग
स्वस्त करणे, स्वस्त होणे
सवंग पैसा (पु.)
१ ठक (सा.) २ ठकवणूक (स्त्री.), v.t. ठकवणे
ठक (सा.)
ठकवणूक (स्त्री.)
तोतयगिरीने ठकवणे
१ तपासणे २ (in the game of chess)शह देणे, मात करणे ३ संरोध करणे, रोखणे, n.१ तपासणी (स्त्री.) २ शह (पु.) ३ संरोध (पु.), नियंत्रण (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725