Ceratostomella fimbriata (black rot of sweet potato)
सेराटोस्टोमेला फिम्ब्रिएटा (रताळ्याचा काळा कुजवा)
सेराटोस्टोमेला फिम्ब्रिएटा (रताळ्याचा काळा कुजवा)
१ (as shoot rot of banana) सेराटोस्टोमेला पॅरॅडॉक्सा (केळीचा खोड कुजवा) २ (as stem bleeding of coconut or areca nut) सेराटोस्टोमेला पॅरॅडॉक्सा (नारळाचा किंवा सुपारीचा खोड स्त्राव) ३ (as storage rot of pineapple) सेराटोस्टोमेला पॅरॅडोक्सा (अननसाचा फळ कुजवा)
n. सर्कोमोनास (पु.)
सर्कोमोनास क्रॅसाकॉडा
सर्कोस्पोरा ॲरेचिडीकोला (भुईमुगाचा चट्ट्या रोग)
१ (as leaf spot of beet) सर्कोस्पोरा बेटॅटीकोला (बीटावरील पानचट्टा) २ (as leaf spot of sweet potato) सर्कोस्पोरा बेटॅटीकोला (रताळ्यावरील पानचट्टा)
सर्कोस्पोरा कॅनाव्हेली (आबईचा पानचट्टा)
सर्कोस्पोरा कॅनेसेन्स (चवळीचा पानचट्टा)
सर्कोस्पोरा कॅप्सीसी (मिरचीचा पानचट्टा)
सर्कोस्पोरा कार्थामी (करडईचा पानचट्टा)
सर्कोस्पोरा कॉफीकोला (कॉफीचा कवड्या तांबडा रोग)
१ (as leaf spot of cowpea) सर्कोस्पोरा क्रुएंटा (चवळीचा पानचट्टा) २ (as leaf spot of double bean) सर्कोस्पोरा क्रुएंटा (डबल बीचा पानचट्टा)
सर्कोस्पोरा डॅविसाय (स्वीट क्लोवरचा पानचट्टा)
सर्कोस्पोरा डोलीकाय (कुळिथाचा पानचट्टा)
सर्कोस्पोरा फिंब्रिएटा
सर्कोस्पोरा हिबिस्काय (भेंडीचा पानचट्टा)
सर्कोस्पोरा इंडिका (अरहरचा पानचट्टा)
सर्कोस्पोरा कोइपकी (उसाच्या पानावरील भुरा रोग)
सर्कोस्पोरा मेलोन्जनी (वांग्याचा पानचट्टा)
सर्कोस्पोरा निकोटियानी
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725