return of file may kindly be expedited
कृपया फाईल परत पाठवण्याची त्वरा करावी
कृपया फाईल परत पाठवण्याची त्वरा करावी
आवश्यक कार्यवाहीनंतर परत
अधिक विचारासाठी परत
निवडणूक निर्णय अधिकारी
महसूल व वन विभाग
महसूल न्यायालय
महसुली खर्च
महसूल अधिकारी
खालच्या पदावर येणे/आणणे
कार्ययोजना सुधारणे
सुधारित अंदाज
आदेशानुसार सुधारलेला ज्ञाप प्रस्तुत
प्रकरणाला पुन्हा चालना देणे
सरकती योजना
नियम बनवण्याची शक्ति
नियम समिति
कामकाजाचे नियम, कार्यनियमावली
ग्राम विकास विभाग
योजनेची ठळक वैशिष्ट्ये
ठळक मुद्दे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725