I shall be thankful
मी आभारी होईन
मी आभारी होईन
मी उपकृत राहीन
म्हणून, मी असे सुचवतो की, या प्रकरणाबाबत मंत्रिमंडळाचा धोरणविषयक निर्णय घेण्यात यावा.
मला विश्वास वाटतो
ओळखचिन्ह
ओळख परीक्षा
काही असल्यास
या स्थूल आराखड्यापेक्षा वेगळे काही करावयाचे असल्यास ते वित्त विभागाचा सल्ला घेऊन करावे.
ही रक्कम दिल्यास, ती दरवर्षी मिळत राहील अशी समजूत होऊन बसेल आणि इतर संस्थादेखील ती मिळावी म्हणून अशाच प्रकारे शासनाला विनंती करतील.
तसे असल्यास
हा प्रस्ताव मान्य केल्यास शासनाने जाणीवपूर्वक घेतलेला व विधानमंडळाने संमत केलेला हा निर्णय डावलल्यासारखे होईल.
सध्याची परिस्थिती अशीच चालू राहिली तर टंचाईची स्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.
या जिल्ह्यातील खरीप पिकाखालील बऱ्याच मोठ्या भागात पीक आले नाही तर आणेवारी जाहीर करण्याची कार्यवाही करावी लागेल आणि टंचाईला कारणीभूत होणाऱ्या इतर गोष्टी विचारात घेऊन सप्टेंबर १९७८ च्या अखेरीस टंचाई जाहीर करणे शक्य होईल.
जर रिकाम्या जागा ताबडतोब भरावयाच्या असतील तर विभागांना/कार्यालयांना सेवा-योजना कार्यालयामार्फत उमेदवारांची तात्पुरती भरती करणे भाग पडते.
हे धोरण जाहीर केल्यास सध्या जमीन-मालकांनी शासनाविरुद्ध न्यायालयात दाखल केलेल्या खटल्यांचे प्रमाण बरेच कमी होईल आणि या भागाच्या पर्यावरणात्मक सुधारणेचे काम त्वरेने करता येईल.
तात्काळ कार्यवाही
-च्या निकटनंतर, -च्या लगतनंतर
-च्या निकटपूर्वी, -च्या लगतपूर्वी
-च्या प्रारंभाच्या निकटपूर्वी
-संपल्यावर तात्काळ
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725