follow-up action
पाठपुरावा कार्यवाही, पाठपुराव्याची कार्यवाही
पाठपुरावा कार्यवाही, पाठपुराव्याची कार्यवाही
अन्न व नागरी पुरवठा विभाग
भारतीय अन्न महामंडळ
मान्यतेसाठी
टीकाटिप्पणीसाठी
विचारार्थ, विचारासाठी
निकालात काढण्यासाठी
शीघ्र अनुपालनार्थ
मत व्यक्त करण्यासाठी, मत प्रदर्शनासाठी
मोफत वाटण्यासाठी, फुकट वाटण्यासाठी
पुढील कार्यवाहीसाठी
मार्गदर्शनासाठी
तात्काळ परिणामक करण्यासाठी
माहितीसाठी
माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी
निर्गमित करण्यासाठी, रवाना करण्यासाठी
आवश्यक कार्यवाहीसाठी
उघड कारणांसाठी
-च्या लाभार्थ
सर्वथा एखाद्याच्या स्वतःच्या वापरासाठी व लाभासाठी
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725