docket sheet
निर्देश पत्र, डॉकेट शीट
निर्देश पत्र, डॉकेट शीट
मसुदा, प्रारूप
विधेयकाचा मसुदा तयार करून तो त्वरित मंत्रिमंडळापुढे ठेवावा आणि विधानसभेच्या आगामी अधिवेशनात अग्रक्रम देऊन त्यावर विचारविनिमय करावा.
मान्यतेसाठी मसुदा
मान्य झाल्यास मसुदा पाठवावा
अधिसूचनेचा मसुदा
मसुदा मान्यतेसाठी प्रस्तुत
नियमांचा मसुदा
मसुदालेखन
अतिकडक कारवाई
आमूलाग्र बदल
योजना आखणे
उणीव, कमतरता
आहरण व संवितरण अधिकारी
अवर्षणप्रवण क्षेत्र
कोरडवाहू शेती अधिकारी
नियत तारीख
या सर्व कारणांमुळे सामान्यतः कोकण भागांत सरकारी तसेच स्थानिक क्षेत्रांतील लहान पाटबंधारे योजनांसाठी ठरवलेले आर्थिक प्रमाण वाढवणे अत्यंत समर्थनीय आहे.
ज्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना सामान्यतः त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मिळायला पाहिजे तेवढे पीक मिळणार नाही. तसेच पुन्हा पेरणी करावयाची तर आता तिलाही बराच उशीर झालेला असेल. असे असल्यामुळे शेतकऱ्यांनी या हंगामात घेतलेल्या सहकारी पीक निधीची वसुली प्रमाणशीरपणे म्हणजे त्यांच्या जमिनीतील पिके प्रत्यक्षात जेवढ्या प्रमाणात वाहून गेली असतील त्या प्रमाणानुसार पुन्हा ठरवण्यात यावी असे सुचवण्यात येत आहे.
राज्याच्या काही जिल्ह्यांत टंचाईची किंवा जवळजवळ टंचाईसारखी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सध्या ज्या अवर्षणप्रवण भागात प्रत्यक्षात उपरोक्त परिस्थिती आहे तेथे पाझर तलावांसाठी असलेले आर्थिक प्रमाण शिथिल-करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725