pattern
n. सूत्रबंध (पु.)
n. सूत्रबंध (पु.)
पिआनो अवकाश
adj. पदिक
पदिक वक्र
पदिक समीकरण
पदिक रेषा
पदिक त्रिकोण
n. शलाका (स्त्री.)
वृत्त शलाका (दिलेल्या दोन बिंदूतून जाणाऱ्या सर्व एकप्रतलीय वर्तुळांचा संच)
रेषा शलाका (दिलेल्या बिंदूतून जाणाऱ्या सर्व एकप्रतलीय रेषांचा संच)
प्रतल शलाका (दिलेल्या रेषेतून जाणाऱ्या सर्व प्रतलांचा संच)
किरण शलाका (एकच आरंभबिंदू असलेल्या सर्व एकप्रतलीय किरणांचा संच)
n. लंबक (पु.)
n. पंचकोन (पु.)
adj. पंचकोनी
adv. दरशेकडा, प्रतिशत
n. शेकडेवारी (स्त्री.), टक्केवारी (स्त्री.), शतमान (न.)
शेकडा दोष
adj. परिपूर्ण cf. complete
१ पुर्ण घन २ पुर्ण त्रिघाती
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725