cultivator control
कुळवाचा नियंत्रक वखराचा नियंत्रक
कुळवाचा नियंत्रक वखराचा नियंत्रक
औताचे फावडे
कुळवाचा दाता वखराचा दाता
कुळवाचा दंत फाळ
adj. लागवडयोग्य कृष्य
कृष्य क्षेत्र
लागवडयोग्य ओलितक्षम क्षेत्र जलप्रदायी कृष्य क्षेत्र
लागवडयोग्य ओलिताचे क्षेत्र
लागवडयोग्य उपसासिंचनाचे क्षेत्र
लागवडयोग्य पडीत जमीन
adj. १ मशागती २ संवर्धक ३ सांस्कृतिक
सांस्कृतिक बदल
मशागती नियंत्रण
मशागती खर्च
मशागतीची पद्धत
मशागती काम
n. १ संवर्धन (न.) संवर्ध (पु.) २ मशागत (स्त्री.) ३ संस्कृति (स्त्री.)
१ सांस्कृतिक संस्करण २ संवर्ध संकरण
संस्कृति बंध
संवर्धन विलयन
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725