hold

v.t.& i. 1.(as, land, post etc.) धारण करणे 2. मत व्यक्त करणे 3. धरणे, धरून ठेवणे 4. मावणे 5. समजणे, मानणे 6. (as, an election) निवडणूक घेणे 7. (as, a meeting) (बैठक) भरवणे, घेणे n. 1. पकड (स्त्री.) 2. (of a ship) जहाजावरील कोठी