Dash

१ आदळणे २ फोडणे ३ धडक मारणे ४ झपाट्याने जाणे, n. १ टक्कर (स्त्री.), धडक (स्त्री.) २ (punctutation mark) जोडरेघ (स्त्री.) ३ तडफ (स्त्री.), धडाडी (स्त्री.)