chapter
n. १ प्रकरण (न.) २ विभाग (पु.)
n. १ प्रकरण (न.) २ विभाग (पु.)
n. Comp. Sci. संगणकचिह्न (न.), संचिह्न (न.) (अक्षरांकयुक्त किंवा विशेष प्रतीक) Print. वर्ण (पु.). चिन्ह (न.)
typo. टंकगणना (स्त्री.) (मथळ्यातील अक्षरे व सुटा यांची संख्या)
Comp. Sci. इलेक्ट्रॉनी जुळणी
Broad. (also font or fount) १ उपरिचित्र यंत्र, Typo. मुद्राक्षरवर्ग (पु.) २ Comp. Sci. संचिह्न नलिका ( द्रुतगती छाया टंकजुळवणीवर संचिह्रे दर्शविण्यासाठी वापरण्यात येणारी कॅथोड किरण नलिका किंवा तत्सम साधन), इलेक्ट्रानी जुळणी यंत्र
Print. वर्णावकाशन (न.)
n. Broad. Journ. स्वभावचित्रण (न.), स्वभावरेखन (न.)
v.t. ( a player) Sports धडक देणे
Sports : Basketball प्रशिक्षकाने मागितलेला खंड, प्रशिक्षकाने मागितलेला वेळ
n. तक्ता ( पु.), कोष्टक (न.)
n. १ मुद्र चौकट (स्त्री.) 2 चौकट ( स्त्री.)
वार्तेचा पाठलाग करणे, वार्तेचा छडा लावणे
सवंग लोकप्रियता
Broad. Journ. छद्म दृश्य (ज्या दृश्यात पार्श्वभूमी कमीत कमी दाखवून कॅमेरा अभिनेत्यावरच केंद्रित करतात व अभिनयाचे छायाचित्रण करतात असे दृश्य)
n. Sports : Chess शह (पु.)
१ तपासणी (स्त्री.) २ वार्ता पडताळणी
n. Layout & design बुद्धिबळपट पद्धति (स्त्री.)
तपासणी प्रत
n. Sports : Chess मात (स्त्री.)
applause
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725