Economic activity
आर्थिक कार्य
आर्थिक कार्य
आर्थिक मूल्य
उत्प्रवास फी
मुखांकन
चुकीची जमा रक्कम
अंदाज समिति
नेमकी गरज, नेमकी आवश्यकता
वित्तप्रेषण लेख्यावरील विनिमय
हा खर्च नवीन कामावरील असल्यामुळे
अन्न पुरवठा योजना चालू केल्यामुळे झालेला आनुषंगिक खर्च
अतिरिक्त फी
अर्थविषयक व संकीर्ण आकडेवारी
मितलाभी मजुरी
वित्तलब्धि
चौकशी समिति
चुकीची नोंद
भांडवली लेख्यावरील खर्चाचे अंदाज
परीक्षा फी
विनिमय दर
हा खर्च नवीन कामावरील आहे
प्रायोगिक कृषिक्षेत्र
असाधारण रजा
आर्थिक पार्श्वभूमि व साधनसंपत्ति
काटकसरीची व्यवस्था
कर्मचारी
आगामी वर्ष
वर्गीकरणातील चूक
कर्जनिधीचे अंदाज
तपासून नोंद केली
उत्पादनशुल्क पट्टी
एकत्रित निधीतून करावयाचा खर्च
प्रायोगिक प्रयोजने
असाधारण बैठक
आर्थिक अरिष्टे
१ काटकसर २ अर्थव्यवस्था
कर्मचारी दायित्व विमा
साहसी उपक्रम
चूकभूल द्यावी घ्यावी
महसूलाचे अंदाज
विभाग १, नवीन बाबीच्या वित्तीय मर्यादेहून अधिक होणे
उत्पादनशुल्क
स्थायी आगाऊ रकमेतून करण्यात आलेला खर्च
तज्ञ समिति
असाधारण जमा रकमा
आर्थिक आधारसामग्री
काटकसरीचे उपाय
राज्य कामगार विमा योजना
करमणूक आणि आतिथ्य खर्च
नजरचूक व चुकीचा समज यांमुळे झालेल्या चुका
अंदाज अग्रक्रम समिति
अपवादात्मक परिस्थितीखेरीज
उत्पादनशुल्काचे परतावे
खर्च मान्य धोरणास किंवा रूढीस अनुसरून आहे
मुदत संपलेली कर्जे
आर्थिक विकास
शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले वर्ग
१ नियोक्ता २ मालक
करमणूक कर
भूतपूर्व
प्रक्कलन अधिकारी
अपवादात्मक अनुदान
उत्पादन शुल्काचा भरणा
महसुलातून भागवलेला खर्च
स्पष्टीकरणात्मक ज्ञापन
आर्थिक घटक
कार्यक्षमता
नियोक्ता दायित्व विमा
समग्र खर्च
सरकारजमा मालमत्ता
१ मूल्यमापन २ मूल्यनिर्धारण
अतिरिक्त विनियोजन विधेयक
—कडे बदली केलेल्या रकमा वगळून
भांडवली स्वरूपाचा खर्च
स्पष्टीकरणात्मक टिप्पणी
१ राखून ठेवणे २ चिन्हांकित करणे
आर्थिक शक्ति
दक्षतारोध
१ सेवायोजन २ नोकरी
प्रवेशार्थी
अत्यावश्यक सेवा
कामांचे मूल्यमापन
अधिक मागणी
कराराचे निष्पादन
अन्वीक्षा-नि-प्रयोगनिर्देशन कृषि क्षेत्रासाठी होणारा खर्च या शीर्षाखाली खर्चखाती टाकण्यात येतो
स्पष्टीकरणात्मक शेरा
राखून ठेवलेला निधी
आर्थिक न्याय
वीज संचमांडणी
सेवायोजन कार्यालय
समानीकरण निधि
आस्थापना खर्च
कामाचे मूल्यमापन
जादा खर्च
अंमलबजावणीचा खर्च
कोळसा खाणीसंबंधीच्या विमोचन उपाययोजनांवरील खर्च
समन्वेषण व विकास
वेतनवाढ मिळणे
आर्थिक भरभराट
विद्युत शुल्क, वीज शुल्क
संभाव्य रोजगार, संभाव्य सेवायोजन
समानीकरण अनुदान
आस्थापना विवरण
१ मूल्यनिर्धारण शाखा २ मूल्यमापन शाखा
जादा अनुदान, अतिरिक्त अनुदान
कार्यकारी समिति
महसुली लेखी शीर्षावरील खर्च
निर्यात पत हमी विभाग
अर्जित रजा
आर्थिक आढावा
विद्युत प्रशुल्क, वीज प्रशुल्क
वटवलेले बिल
समीकृत हप्ते, समान हप्ते
१ संपत्ति २ वसाहत
पूर्ण काळजी घेतली पाहिजे
संग्रह पडताळणीतील आधिक्य
कार्यकारी बल
विलंबशुल्कासंबंधीचा खर्च
निर्यात शुल्क
इसाऱ्याची रक्कम, बयाणा रक्कम
आर्थिक क्षेत्र
रक्कम मिळण्यास पात्र
वटवणे
समीकृत प्रदान रकमा
संपत्ति शुल्क
१ पुरावा २ साक्ष
जादा भत्ते देणे
कार्यकारी शक्ति
व्यय अग्रक्रम समिति
निर्यात अनुज्ञप्ति फी
पूर्वेकडील संस्थानांचा संयुक्त सशस्त्र पोलीस अंशदायी भविष्यनिर्वाह निधी
आर्थिक स्थैर्य
आकस्मिक खर्चाच्या बिलातील अपहार
सहपत्रे
सामग्री अनुदान
अंदाजित खर्च
अनुग्रहपूर्वक, सानुग्रह
अतिरिक्त लाभ कर
सूट प्रमाणपत्र
खर्चाचे विवरणपत्र
निर्यात परवाना
धर्मखात्यासंबंधीचा खर्च
आर्थिक पाहणी
आणीबाणी प्रमाणपत्र
भारग्रस्त संपत्ति
१ साधनसामग्री २ सामग्री
अंदाजित जमा रक्कम
अनुग्रहपूर्वक प्रदान
अधिक खर्च नियमात बसविण्यात यावा
वसुली दर्शविणे
खर्चावरील कर
१ विस्तार करणे २ वाढविणे ३ लांबवणे
धर्मखात्यासंबंधी विवरणे
अर्थव्यवस्था
संकटकालीन निधि
पृष्ठांकन
वेतनाची समन्याय्य योजना
अंदाजित खर्च
पदसिद्ध, अधिकारपरत्वे
विनिमय लेखा
विस्तार कार्यक्रम
ऋण शीर्षाखालील खर्च
सेवावधीत वाढ
१ आर्थिक २ अर्थशास्त्रीय ३ काटकसरीचा
आर्थिक उन्नति
निकडीचे काम
दाननिधि
सममूल्य रक्कम, तुल्य रक्कम
१ अंदाज २ प्राक्कलन
कार्योत्तर मुंजुरी
चलन विनिमय बँक
महसूल विभागाकडे पुरांकित केलेला खर्च
निलंबने व सूट यांची मर्यादा
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725