Calendar of returns
विवरण दिनदर्शिका
विवरण दिनदर्शिका
भांडवली लेखा
भांडवली प्रधान शीर्ष
वाहणावळ व आनुषंगिक खर्च
रोख प्रमाणपत्र
रोख रकमेत परतफेड
कमाल किंमत
सरकारी ऋणावरील व्याजाचा केंद्र सरकारचा हिस्सा
पत प्रमाणपत्र
१ आकार २ खर्च ३ प्रभार
धर्मादाय भत्ता
शहर भत्ता
नागरी निवृत्तिवेतन
अनुमत वर्ग
१ काम निकालात काढणे २ थकित रकमांची विल्हेवारी करणे
संकेतांक
वाणिज्य
बांधील खर्च
अनुकंपा निवृत्तिवेतन
संपूर्ण लेखा
समवर्ती सूची
एकत्रित ऋण
आकस्मिक खर्च
कंत्राट भत्ता
नियंत्रक लेखा
अपमृत्युनिर्णेता न्यायालय
लागवडीचा खर्च
निदेशन किंवा प्रशिक्षण पाठ्यक्रम
फौजदारी खटले
चलनी नोट मुद्रणालय
कॅलेंडर वर्ष
भांडवली व महसुली लेखा
भांडवली खर्च
रोख रक्कम, रोकड
रोकड ठेवण्याची तिजोरी
रोख विक्री
कमाल दर
केंद्रीय बँकेतर उपकोषागार
प्रदान प्रमाणपत्र, रक्कम दिल्याबद्दलचे प्रमाणपत्र
कार्यभार भत्ता
धर्मादाय दाननिधि
शहर पूरक भत्ता
नागरी सेवा
खर्चाचे प्रकार
ठेवीची विल्हेवारी नोंदवही
दखली अपराध
वाणिज्यिक, वाणिज्य ---
कामगारांच्या वस्तुनिर्माणक्षमतेचा सिद्धांत
नुकसानभरपाई, भरपाई
काम पूर्ण केल्याबद्दलचे प्रमाणपत्र
१ दंडन २ दूषण
एकत्रित अंदाज
आकस्मिकता निधि
ठरावी आकस्मिक खर्च
नियंत्रक प्राधिकारी
निगम निकाय
राहणी खर्च
न्यायालय फी
फौजदारी न्यायालयाच्या ठेवी
प्रदान आदेशाची मुदत
मागणी रक्कम
भांडवली आकारणी, भांडवली खर्च
औद्योगिक विकासावरील भांडवली खर्च
रोख लेखा
पत कर्ज
रोख रकमेत हिशेब चुकता करणे
जनगणनेची आकडेवारी
केंद्रीय पारपत्र व उत्प्रवास संघटना
डाक प्रमाणपत्र
कार्यभाराचे प्रमाणपत्र
धर्मादाय प्रयोजने
शहर वेतनश्रेणी
नागरी सेवा विनियम
वर्गीकरण
सुस्पष्ट व अंतिम
सहविमाकार
वाणिज्यिक लेखा
समाईक / एकरूप वेतनश्रेणी
नुकसानभरपाई भत्ता
समाप्ति अहवालाचे विवरणपत्र
सेवेतील खंडास सूट देणे
एकत्रित निधि, एकत्रीकृत निधि
आकस्मिकता राखीव निधि
ठरावी अनुदान
नियंत्रक अधिकारी
१ महामंडळ, निगम २ महानगरपालिका
राहणी खर्च निर्देशांक
न्यायालय फी मुद्रांक
पिकांवरील प्रयोग
चालू लेखा, चालू खाते
मागणी केलेले भांडवल
भांडवली खर्च
पाटबंधारे, नौकानयन, बंधारे व जलनिस्सारणाची बांधकामे यांवरील भांडवली खर्च
रोख भत्ता
नगदी पीक
रोख रकमेचे व्यवहार
शंभर टक्के
केंद्रीय लेखापरीक्षापूर्व धनादेश
मेळ प्रमाणपत्र
कार्यभार, पदभार
धर्मादाय न्यास, धर्मादाय विश्वस्त निधि
शहर समयश्रेणी
दिवाणी दावा
विभागीय जमा रकमांचे वर्गीकरण आणि व्यवस्था
लेखा समाशोधन विभाग
वसुली आणि संवितरण कार्यालये
वाणिज्यिक संस्था
नेहमीची लेखा पुस्तके व नोंदवही
नुकसानभरपाई निवृत्तिवेतन
अनुपालन
आचरण नियमावली
एकत्रित वेतन
आकस्मिक खर्चाचे बिल
कंत्राटाचा कालावधि
१ रूपांतर २ परिवर्तन
१ निगम कर २ महानगरपालिका कर
प्रवास खर्च
रोख मिळालेली न्यायालय फी
पीक उत्पादन
चालू बाजार भाव
लक्षवेधी सूचना
भांडवल विभागणी, भांडवली विभागणी
बंदरांवरील भांडवली खर्च
रोख वार्षिकी प्रमाणपत्र
निराश्रित गृहे व अपंगालये यांसाठी रोख बेकारी भत्ता
रोखपाल
टक्केवारी खर्च
केंद्रीय महसूल
सेवा पडताळणी प्रमाणपत्र
कार्यभार प्रतिवेदन
धर्मादाय आयुक्त
नागरी लेखा कार्यालय
नागरी पुरवठा
लेख्यांचे वर्गीकरण
माल सोडवण्याचा खर्च
वसुली
वाणिज्य महामंडळ
समाईक सेवाप्रवेश
पूरक भत्ता
परिषद
१ एकत्रित पावत्या २ एकत्रित जमा रकमा
आकस्मिक खर्च
१ संविदा दर २ कंत्राटाचा दर
अस्थायी पदांचे स्थायी पदांत रूपांतर करणे
दुरुस्ती ज्ञापन
बदली झाली असता वाहतुकीचा खर्च
मुद्रांकाद्वारे मिळालेली न्यायालय फी
जलनिस्सारणाची कामे
चालू किंमत, चालू मूल्य
आजीविका कर
भांडवली खर्च
सरकारी व्यापारविषयक योजनांवरील भांडवली खर्च
रोख शिल्लक
हाती असलेली रोख रक्कम
रोखपाल भत्ता
टक्केवारीचा दर
केंद्रीय मार्ग निधी
तशा अर्थाचे प्रमाणपत्र
दोषारोप पत्र
सनदी लेखापाल
नागरी आगाऊ रकमा
नागरी बांधकामे
आकस्मिक खर्चाचे वर्गीकरण
१ वटवणीगृह २ समाशोधन गृह
वसुलीचा खर्च
वाणिज्यिक विभाग, व्यापार विभाग
निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण
खाजगी व्यवसायातील हानीबद्दल पूरक भत्ता
चक्रवाढ व्याज
गोपनीय अभिलेख
एकत्रित विवरणे
आकस्मिक खर्च
कंत्राटदार, ठेकेदार
परिवर्तनीय बंधपत्र
दुरुस्ती चिठ्ठी
१ मूळ किंमत २ परिव्यय मूल्य
न्यायालय परिसमापक
रेखित धनादेश
चालू महसुली रकमा
शिबिर सामग्री
भांडवली खर्चाचे शीर्ष
भांडवली राखीव निधि
रोख शिल्लक लेखा
पाठवलेल्या रोख रकमेचा विमा
रोखपालाची नोंदवही
केंद्रीय संयुक्त लेखा
केंद्रीय विक्रीकर अधिनियम
संग्रह पडताळणी प्रमाणपत्र
आकारणीयोग्य
आकड्यांतील फेरबदल तपासून निश्चित करणे
नागरी आणि वैयक्तिक ठेव उपविभाग
१ असैनिक व्यक्ति २ नागरी सेवक ३ नागरिक
वसुलीचे वर्गीकरण
लेखन दोष
केलेल्या कामाबद्दल मिळणाऱ्या रकमा
वाणिज्यिक उपक्रम
सामूहिक विकास
पूरक घटक
संपीडित, द्रवीकृत किंवा घनीकृत वायु
१ अधिहरण २ सरकारजमा करणे, सरकार जमा होणे
एकत्रित विवरणपत्र
आकस्मिक अनुदान
उल्लंघन
वाहन भत्ता
पत्रव्यवहार
कुटिरोद्योग व ग्रामोद्योग
पाल्याधिकरण
अशोधित पेट्रोलियम
चालू वर्षाचे सुधारलेले अंदाज
कालव्यापासून मिळणारे उत्पन्न
महसुली लेख्याबाहेरील भांडवली खर्चाचे शीर्ष
भांडवली विभाग
रोख शिल्लक गुंतवणूक लेखा
रोख ज्ञापन
नैमित्तिक कामगार
केंद्रीय समायोजन लेखा
कोषागार लेख्यांचा केंद्रीय विभाग
प्रमाणित प्रती
आकारणीयोग्य खर्च
केंद्र व राज्य शासनांमधील समायोजनाची तपासणी नोंदवही
नागरी विमानचालन
नागरी सरकारी कर्मचारी
सेवांचे वर्गीकरण
प्रत्यक्ष रकमांच्या पुष्कळच जवळचा अंदाज
सामुदायिक दंड
वाणिज्यिक मार्ग (रेल्वे)
सामूहिक प्रकल्प
बदली सुटी
तडजोड करणे
वणव्याचे क्षेत्र
एकत्रीकृत कोषागार लेखे
घटनापेक्ष दायित्वे
अंशदान
वाहन खर्च
तत्सम, तेवढीच
प्रतिसमतोलन करणे
न्यायालयाच्या जमा रकमा
ऊस गाळण्याचा हंगाम
१ अभिरक्षा २ रक्षक ३ ताबा
संवर्ग, श्रेणी
रद्द करणे
प्रतिव्यक्ति फी, दरडोई फी
भांडवली मूल्य
रोख शिलकीचा अहवाल, रोख शिलकीचे प्रतिवेदन
रोख आदेश
नैमत्तिक रजा
केंद्रीय सहाय्य
केंद्रीय कराधान
प्रमाणपत्र देणे, प्रमाणित करणे
भारित, आकारलेला
रासायनिक
अर्थसंकल्पीय अंदाज
नागरी कर्मचारीवर्ग
केंद्रीय व्यवहारांचा वर्गीकृत गोषवारा
प्रत्यक्ष रकमांशी पुष्कळच जवळचा अंदाज असलेल्या व तंतोतंत न जुळणाऱ्या (रकमा)
१ जिल्हाधिकारी २ समाहारक
वाणिज्यिक उपक्रम
अंशराशीकरण फी
पूरक रजा
रजेवरून सक्तीने परत बोलावणे
संयुक्त लेखा
लेख्यांचे एकत्रीकरण
आकस्मिक खर्च नोंदवही
अंशदान व संकीर्ण समायोजने
सहकारी बँक
तत्सम रक्कम, तेवढीच रक्कम
बनावट नाणे
करारबद्ध सेवा
सदोष मनुष्यवध
सीमाशुल्क
संवर्गातील पदसंख्या
रद्द धनादेश
भांडवल उभारणी
दाननिधीचे भांडवली मूल्य
रोख अधिलाभांश
रोख रकमेने देणे, रोख प्रदान
नैमित्तिक दर
केंद्रीय लेखापरीक्षा
केंद्रीय व्यवहार
उपकर
भारित व दत्तमत खर्च
धनादेश
दिवाणी खर्च
१ दावा २ मागणी
खर्चाचा वर्गीकृत गोषवारा
रोख लेख्यांचा अखेरचा गोषवारा
सीमाशुल्क समाहारक
वाणिज्यिक बांधकामे
परिवर्तित रजा
स्थानिक पूरक भत्ता
सक्तीची वजात
साफसफाई खर्च
धारणजमिनींचे एकत्रीकरण
अस्थायी पदे पुढे चालू राहणे, अस्थायी पदे पुढे चालू ठेवणे
विभाजनपूर्व निवृत्तिवेतनाच्या दायित्वासंबंधी ब्रम्हदेशाकडून अंशदान
सहकारी क्षेत्र
तत्सम नोंदी
प्रतिपत्र
आनुषंगिक खर्च भागवणे
लागवड खर्च
कपात प्रस्ताव
आपत्ति
उमेदवार
भांडवली माल
भांडवली कामे
रोकड वही, रोजकीर्द
रोख खरेदी
नैमत्तिक रिकामी पदे
केंद्रीय महसूल मंडळ
बँकेतर कोषागारांतील व उपकोषागारांतील केंद्रीय व्यवहार
लाख व अशुद्ध लाख यांवरील उपकर
भारित विनियोजन
धनादेश नाकारल्यामुळे
दिवाणी दावा
रकमेची मागणी करणे
जमा रकमांचा वर्गीकृत गोषवारा
अखेरची शिल्लक
(सीमाशुल्क) समाहारक कार्यालयाचा खर्च
१ अडत, कमिशन २ आयोग
निवृत्तिवेतनाच्या अंशराशीकृत मूल्याच्या रकमा
क्षमता प्रमाणपत्र
सक्तीची सेवानिवृत्ति
संरक्षक
बांधकामे
सतत मुक्काम
रजावेतनाकरता अंशदान
सहकारी संस्था
तत्सम भार
प्रतिरूप निधि
अत्यंत तातडीचा कार्यक्रम
संचयी हानि
सायकल भत्ता
परिगणनयंत्र
वित्तीय औचित्याची सूत्रे
प्रतिव्यक्ति अनुदान, दरडोई अनुदान
भांडवलीकृत शिलकी रकमा
रोख पुस्तकातील शिल्लक
रोखीची पावती
१ दुर्घटना २ आघात ३ मृत वा जखमी
खातेबदलाद्वारा समायोजन करण्याची केंद्रीय तपासणी नोंदवही
केंद्रीय वखार महामंडळ
चलान
भारित खर्च
धनादेश पुस्तक
दिवाणी न्यायालयाच्या ठेवी
नुकसानीदाखल मागणी
परत केलेल्या रकमेचा वर्गीकृत लेखा
अखेरची तारीख
वसाहतीकरण योजना
अडत्या
तुलनात्मक वेतनश्रेणी
१ सक्षम प्राधिकार २ सक्षम प्राधिकारी ३ सक्षम प्राधिकरण
माल घेणारा, माल प्रेषिती
उपभोक्ता, ग्राहक
अखंडित सेवा
अंशदायी भविष्यनिर्वाह निधि
समन्वय समिति
शुद्धिपत्र
प्रतिस्वाक्षरी
१ जमा २ पत
संचयी मुदतीच्या ठेवीचे खाते, संचयी मुदतीच्या ठेवीचा लेखा
संकेत संहिता
१ परगणना, गणना २ हिशेब
छावणी निधि
महसुली लेख्यातील भांडवली शीर्ष
भांडवली मूल्य
रोख पुस्तक अग्रधन लेखा
वसूल झालेली रोख रक्कम
गुरांचा कोंडवाडा
मध्यवर्ती वित्तव्यवस्था संस्था
केंद्र पुरस्कृत योजना
जलमार्ग सीमांकन
अकिंचन लोकांना पुरण्याचा खर्च
धनादेश व बिले
जिल्हा रुग्णालय
रकमेकरिता न्यायालयात दावा लावता येईल
संबंधित प्रधान, गौण व तपशीलवार शीर्षाखाली वर्गीकृत
हिशेब संपविणे, लेखे बंद करणे
स्तंभ, रकाना
अधिपत्रे व पतपत्रे यांच्या प्रतिपूर्तीसाठी येणारा अडत खर्च
तुलनात्मक विवरणपत्र
स्पर्धात्मक परीक्षा, चढाओढीची परीक्षा
सवलती तिकीट
माल पाठवणारा, माल प्रेषक
ग्राहकोपयोगी वस्तू, उपभोग्य माल
समोच्च बांध, समोच्च बांधबंदिस्ती
अंशदायी (स्थानांतरित रेल्वे कर्मचारीवर्ग) भविष्यनिर्वाह निधि
समन्वय पथक
परिव्यय
प्रतिस्वाक्षरी आकस्मिक खर्च
जमा रकमेची नोंद
खर्चाच्या चढत्या आकड्यांची बेरीज, खर्चाच्या क्रमवर्धी आकड्यांची बेरीज
छावणी कर
भांडवली शीर्षे
प्रतिव्यक्ति कर, दरडोई कर
रोकड पेटी
सेवाविषयक रकमांची रोख वसुली
तारण धन
केंद्र सरकारचा अंदाज
तृणधान्ये
अंदाज सादर करण्याचा मार्ग
कैद्यांची ने-आण करण्याचा खर्च
मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी
राजपत्रितांची सूची
रकमा देण्यासाठी सादर केलेली मागणी
पोषाख भत्ता
संयुक्त नेमणुका
अडत दुकान
अनुकंपा भत्ता
लेखा संकलन
सवलतीचा दर
१ पाठवलेला माल २ मालपाठवणी
ग्राहक किंमत निर्देशांक, उपभोक्ता किंमत निर्देशांक
जमाखाती प्रतिनोंद
खर्चावरील नियंत्रण
प्रकाशन अधिकार
परिव्यय लेखा
प्रतिस्वाक्षरी अधिकारी
१ जमापत्र २ पतपत्र
१ चलन लेखा २ चलन खाते
१ परिगणक, गणक २ गणकयंत्र
१ क्षमता २ धारकता ३ सामर्थ्य
भांडवली गुंतवणूक
कर्तृत्व श्रेणी
रोख शाखा
रोख रकमेचा परतावा
तारण धन ठेवी
केंद्र सरकारचा हिस्सा
प्राधिकार प्रमाणपत्र
चारित्र्य प्रमाणपत्र
प्रशासन खर्च
परिपत्रक
राजकुलव्यय राखीव निधि
आहरण मागण्या
निर्बाध रिक्त पद
कोळसा खाण मध्यवर्ती विमोचन केंद्र निधि
संयुक्त वित्त आणि महसुली लेखा
लेखा अन्वेषण आयुक्त
अनुकंपा निधि
वार्षिक भांडार लेखा संकलन
सहमति
एकत्रित गोषवारा
ग्राहक सहकारी संस्था
n. १ संविदा २ कंत्राट adj. ठरावी
नियंत्रित किंमत
प्रतिलिपी करण्याचा खर्च
परिव्यय विमा आणि वाहणावळ मूल्य
प्रतिशुल्क
जमापत्र पद्धति
चलन व नाणी
कॅलेंडर महिना
भांडवल
भांडवली हानि
जहाजी माल विमा
कोषागाराचे रोखीचे व्यवहार
भरणा केलेल्या व समायोजित रकमा
कमाल खर्च, परामर्यादित खर्च
केंद्र पुरस्कृत योजनांतील केंद्र सरकारचा हिस्सा
निधि उपलब्धता प्रमाणपत्र
चारित्र्य पट
विनिमय लेख्यांच्या नामंजुरीमुळे पुरांकित केलेल्या खर्चाच्या रकमा
फिरते भांडवल
नागरी अधिकारी
चतुर्थ वर्ग सरकारी कर्मचारी
निपटारा प्रमाणपत्र
१ संहिता २ संकेत ३ संकेतलिपि
बदली रकमांच्या संयुक्त खातेवहीचा गोषवारा
बांधील खर्च
अनुकंपा उपदान
संकलन पत्र
समवर्ती लेखापरीक्षा
आकस्मिक खर्चाचा एकत्रित लेखा
१ खप, उपभोग २ वापर
ठरावी नियत रक्कम
एकस्व व संकल्पचित्र नियंत्रक
अन्योन्यसंबंध, परस्परसंबंध
खर्च देण्याची व्यवस्था
व्ययक्रम
१ धनको २ सावकार
चलनी नोटांच्या तिजोरीतील शिल्लक
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725