traffic
n. १ वाहतूक (स्त्री.) २ रहदारी (स्त्री.) ३ व्यापार (पु.) अपव्यापार (पु.)
n. १ वाहतूक (स्त्री.) २ रहदारी (स्त्री.) ३ व्यापार (पु.) अपव्यापार (पु.)
n. प्रशिक्षण (न.)
परिषद पद्धति प्रशिक्षण
प्रशिक्षण गट
(TWI) उद्योगधंद्यातील प्रशिक्षण
गुणविशेषांची प्रतवारी
नेतृत्व गुणविशेष सिद्धांत
व्यवहार विश्लेषण
n. १ बदली (स्त्री.), स्थानांतरण (न.) २ हस्तांतरण (न.) ३ Acctt. लेखांतरण (न.), खातेबदल (पु.), खातेबदल (पु.) v.t. १ स्थानांतरण करणे, बदली करणे २ हस्तांतरण करणे, नावावर करून देणे
१ सत्तेचे हस्तांतरण २ शक्तीचे हस्तांतरण
हस्तांतरित प्रदान
n. १ स्थानांतरिती (सा.) २ हस्तांतरिती (सा.)
n. १ हस्तांतरक (पु.) २ नावावर करून देणारा (पु.)
सोपीव विषय
n. रूपांतर (न.)
n. उत्क्रमण (न.)
n. संधिकालीन समाज (पु.)
adj. संक्रमणकालीन, संक्रमणात्मक
v.t. १ परिवहन करणे, वाहतूक करणे २ काळ्या पाण्यावर पाठवणे cf. banish
n. (judicial) स्थानबंधन (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725