sense of belonging
आपलेपणाची जाणीव, आपुलकीची जाणीव
आपलेपणाची जाणीव, आपुलकीची जाणीव
संवेदनक्षमता प्रशिक्षण, शीघ्रग्राहिता प्रशिक्षण
n. १ Gram. वाक्य (न.) २ Law शिक्षा (स्त्री.), शिक्षादेश (पु.) ३ न्यायनिर्णय (पु.)
शिक्षेसंबंधी सौदा
शिक्षादेशी परिषद
n. भाव (पु.), भावना (स्त्री.)
–चे विलगीकरण
(of jurors) अटकाव (पु.)
n. १ (as, service to people) सेवा (स्त्री.) २ (as, employment) नोकरी (स्त्री.)
सेवागुण निर्धारण, सेवा मूल्यांकन
१ सेवा अभिलेख २ सेवा नोंद
सेवा अभिलेख व कार्यक्षमता प्रतवारी
१ बाजूस ठेवणे, (रक्कम) बाजूस काढून ठेवणे २ Law रद्द करणे cf. cancel ३ अपास्त करणे, बाजूस सारणे
n. जमाबंदी पद्धति (स्त्री.)
जमाबंदी आयुक्त
सहभागित कर, वाटून घेतलेले कर
n. (removal from one person or thing to another, as transfer) १ बदल (पु.), पालट (पु.) २ अंतरण (न.)
पाळी पर्यवेक्षक
n.कामचुकार (पु.)
अल्पकालीन, छोट्या पल्ल्याचा
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725