roll
n. १ यादी (स्त्री.) २ पट (पु.) ३ नामावली (स्त्री.)
n. १ यादी (स्त्री.) २ पट (पु.) ३ नामावली (स्त्री.)
सरकती योजना
आवर्ती पदप्राप्ति, पदावर्तन (न.)
रॉटन बरो (बहुसंख्य मतदार सोडून गेलेले आहेत असा कॉमन सभेचा मतदार संघ)
गोलमेज (न.)
गोलमेज परिषद
पकडून ठेवणे, ताब्यात घेणे
n. १ दाणादाण (स्त्री.), धुव्वा (पु.) २ शांतताभंग (पु.) v. t. दाणादाण करणे, धुव्वा उडवणे
n. नित्यक्रम (पु.), परिपाठी (स्त्री.) adj. नित्याचा, नित्यक्रमाचा
ठरीव प्रतिसाद
फिरता परराष्ट्र वकील
adj. शाही, राज–
रॉयल कमिशन, शाही आयोग
१ राजपरमाधिकार (पु.) २ राजाचे परमाधिकार
n.१ राजवादी (सा.), राजभक्त (सा.) २ राजतंत्रवादी (सा.)
n. १ राजवट (स्त्री.), कारकीर्द (स्त्री.) २ नियम (पु.) v.t. अधिनिर्णय देणे
नियम अभिनिर्णय
नियम उपयोजन
संमति-शासन (न.)
नियम तयार करणे, नियमनिर्मिति (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725